अविनाश वल्हार याचा सुनील सकपाळ यांच्या हस्ते सत्कार
दापोली : लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, लोकमान्य टिळक विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज चिखलगाव, येथे बारावीत शिकणाऱ्या अविनाश महादेव वल्हार याने नुकत्याच झालेल्या, जिल्हास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या 19 वर्षे वयोगटामध्ये…
