Category: माय जिल्हा

पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी घेतला पावसाळी परिस्थिती व कोरोना चा आढावा

राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी आज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थिती बाबत माहिती घेतली.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांचे लसीकरण ,महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे

रत्नागिरीत ‘ऑरेंज’ अलर्ट, समुद्र खवळला, साडे तीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

साई समर्थ सामाजिक संस्था मुंबई कडून चिखलगाव ग्राम पंचायतीला ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीनची भेट

चिखलगाव ग्राम पंचायतीला साई समर्थ सामाजिक संस्था अंधेरी मुंबई कडून देण्यात आलेल्या ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरण सुपूर्त

जालगाव येथे ज्येष्ठ नागरिकांची आत्महत्या

दापोली तालुक्यातील जालगाव विष्णू नगर येथे रहाणारे कृष्णचंद्र मुरलीधर काजळे वय ७० यानी आज सकाळी मंगलमूर्ती अपार्टमेंट लष्करवाडी येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

रत्नागिरी जिल्ह्यात अॅब्युलन्सचे दरपत्रक निश्चित

कोरोना काळात अॅब्युलन्सचे भाडे अव्वाच्या सव्वा आकारले जाऊ नयेत, यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नव्याने दरपत्रक जाहीर करण्यात आले आहेत.