दापोली भाजपचे शहरातील प्रश्ना बाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्याचीही केली मागणी
शहरातील काही प्रश्नाबाबत यासाठी दापोली नगरपंचायत मुख्यधिकारी साहेब यांना दापोली भाजपा च्या वतीने निवेदन देण्यात आले.
शहरातील काही प्रश्नाबाबत यासाठी दापोली नगरपंचायत मुख्यधिकारी साहेब यांना दापोली भाजपा च्या वतीने निवेदन देण्यात आले.
राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
कोरोना काळातच हा संप झाल्याने कोविड संदर्भातील कामकाजावर परिणाम झाला आहे.
रत्नागिरी शहरातील सर्व पर्यटन स्थळे,मिरकरवाडा बंदरसह भिजत घोंगडे पडलेल्या मि-या धूप प्रतिबंधक बंधारा याची पहाणी त्यांनी करावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रशासक माजी सरपंच बाळकृष्ण धोंडू नवरत यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले
ना. आदिती तटकरे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
दापोलीतील मुंबई विद्यापीठ संलग्न रामराजे महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री राजन कोळंबेकर व श्री प्रदीप सावंत यांनी आज भेट दिली,
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिमतीला पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम राज्य शासनाकडून नियुक्त केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून व पोलीस विभागाकडून 'ई-ज्योती'' या नावाने ई-लर्निंग सुविधा सुरू केली आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील देगांवमधील शेतकरी बांधवांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले.