Category: माय जिल्हा

कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी 5 लाख रुपये मदत

कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते 5 लाख रुपयांची मदत ठेव प्रमाणपत्र(एफडी) शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे प्रदान करण्यात आले.

दापोलीत उद्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्यासह अन्य सैनिकांना बुधवारी 15 डिसेंबर रोजी दापोलीत नागरिकांच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडणगड नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरीता तब्बल ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात

मंडणगड नगरपंचायत १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता तब्बल ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत.

दापोलीत शिवसेनेची बंडखोरी कायम, अपक्षांचे मोठे आव्हान

जिल्हयातील दापोली नगरपंचायत निवडणूकीमध्ये अपक्षांनी बंडखोरी कायम ठेवत राजकीय पक्षांसमोर मोठे आवाहन उभे केले आहे.

पालकमंत्री ॲड. अनिल परब यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲड. अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

हमीद बांगी बाजारपेठ जमातचे अध्यक्ष

दापोली बाजारपेठेतील जमातुल मुस्लिमीन जामा मशिदीच्या अध्यक्षपदी हमीद बांगी यांची निवड करण्यात आली आहे. दापोली बाजारपेठेचे ते रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हमीद बांगी लोकांच्या…

वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्याखेरीज पुररेषा निश्चित केली जाणार नाही_ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

चिपळूण शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याची गरज आहे तो आराखडा केला जाईल

क्षयरोगाच्या रुग्णांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी पाटील

क्षयरुग्णांचे निदान व बाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या आरोग्य संस्थांनी निक्षय प्रणालीमध्ये नाव नोंदवून क्षयरुग्णांची नोंदणी करावी.