बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला

मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला हा अपघात सोमवारी रात्री घडला. तेजस बाळाराम गुरव (रा. कामथेखुर्द ) असे या मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

तेजस का आपल्या ताब्यातील दुचाकीने लोटे येथील सुप्रिया केमिकल कंपनीतून कामावरून घरी येत असताना कामथे येथे आला असता एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

Two-wheeler driver killed in Mumbai-Goa highway accident

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *