बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

माय जिल्हा

विधी सेवा समिती दापोली तर्फे कायदेविषयक जनजागृती

19 Feb 2022 7:50 AM

विधी सेवा समिती दापोली तर्फे आज दापोली सत्र न्यायालय येथे कायदेविषयक जनजागृती अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विधी सेवा समिती दापोली तर्फे कायदेविषयक जनजागृती

संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

19 Feb 2022 7:46 AM

संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागात २१ दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात

19 Feb 2022 7:40 AM

शेती व ग्रामीण उद्योगाकरीता उद्योजकता विकसीत करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात 'अपारंपरिक उर्जेचा शेतीसाठी व ग्रामीण उद्योगाकरीता उपयोग'…

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागात २१ दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात

दापोलीत पिकली रंगीत कलिंगडे

18 Feb 2022 11:54 AM

दापोलीत हिरवी आणि पिवळ्या रंगाची कलिंगड आगरवायंगणी येथील प्रवीण बेंडल या शेतक-यानी रास्त दरात उपलब्ध केली आहेत.

दापोलीत पिकली रंगीत कलिंगडे

प्रलंबित फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदविण्यास 21 फेब्रुवारी पर्यंत मुदत

15 Feb 2022 12:50 PM

रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रलंबित असलेल्या फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदविण्यास 21 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम

13 Feb 2022 3:13 PM

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम