Author: माय कोकण प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना मिळालेले महत्वाचे पुरस्कार

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल

भारतीय स्त्री शक्ती आणि नाट्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे; इतर विभागांनी समन्वयाने काम करावे_अजित पवार

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात

दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२०२२
जाहीर आवाहन

दापोली नगरपंचायतयत सार्वत्रिक निवडणूक सन २०२१/२२ कामी मा. निवडणूक आयोगाचे आदेशानुसार उर्वरित ४ प्रभागांची निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे केंद्राचे आदेश

सरकारी कार्यालयांतील कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्केच असायला हवी, उर्वरित कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे, असे निर्देश नव्या नियमावलीत केंद्र सरकारने दिले आहेत.

दापोली तालुक्यातील पालगड येथे एसटी बसवर दगडफेक

दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली.