दापोलीत 1284 विद्यार्थ्यांचे वाजत- गाजत स्वागत
दापोली : तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी आज 1284 बालकांनी शाळेच्या प्रांगणात पहिलं पाऊल टाकलं. पहिलीच्या वर्गात श्री गणेशा करणार्या नवगतांचं ढोल ताशाच्या गजरात दापोली तालुक्यात ठीक ठीकाणी स्वागत करण्यात आले.…
