खेडमध्ये एकाच वाडीतील २७ जण पॉझिटिव्ह
खेड : येथे एकाच दिवशी २७ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने संपुर्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. खेड तालुक्यात वरवली धुपे वाडीत २७ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खेड मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव…
खेड : येथे एकाच दिवशी २७ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने संपुर्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. खेड तालुक्यात वरवली धुपे वाडीत २७ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खेड मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव…
दापोली- तालुक्यातील हर्णै येथे संयुक्त राष्ट्रचे सदस्य असलेल्या तब्बल १९३ देशांच्या चलनी नोटांचे प्रदर्शन गिरीजा शंकर सभागृह, ब्राम्हणआळी येथे आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले व विनामूल्य होते.…
दापोली : जेसीआय दापोली या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रामराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक जेसी कुणाल मंडलिक यांनी दिमाखदार सोहळ्यात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारली. मावळते अध्यक्ष समीर कदम यांच्याकडून त्यांनी सूत्रं स्वीकारली. जेसी…
रत्नागिरी जिल्ह्यात प्रलंबित असणाऱ्या सर्व क्रीडासंकुल व इतर क्रीडा सुविधांची कामे लवकर पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या क्रीडा व उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी येथे बैठकीत दिले. जिल्ह्याच्या…
दापोली : गेले अनेक दिवस दापोलीकर आणि शिवप्रेमी ज्याची वाट पाहत होते, तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आज दापोली मध्ये दाखल झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६९७वर पोहोचली आहे. आज ३३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९२५५…
दापोली – दापोली दाभोळ मार्गावर भवानी स्टील या दुकानासमोर बांधकामाला वाळू टाकण्याच्या वादाचे पर्यवसन हाणामारी मध्ये झाले.जखमीना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाळू टाकण्याच्या वादातून दापोलीतील…
दापोली- अखिल भारतीय खेळ महासंघ यांचेकडुन तायक्वांडो या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दत्य दापोलीची सुकन्या प्राजक्ता अरूण माने ऊर्फ साहसी हिचा राष्ट्रीय डायमंड पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला. ७…
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज शिवाई प्रतिष्ठान व यशस्वी ॲकडमी फॉर स्कील यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूर येथील मिलिंद विद्यालयाच्या पटांगणात सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना नेते, पर्यावरण…
रत्नागिरी : जिल्ह्यात आज १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६७६वर पोहोचली आहे. आज ११ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या…