Author: माय कोकण टीम

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन माजी आमदार शिंदे गटात जाणार!

रत्नागिरी : जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेचे तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता उबाठा शिवसेनेच्या जिल्ह्यातील संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील…

शकील गवाणकर माहेर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : शहरातील सामाजिक कार्यकर्ते शकील गवाणकर यांचा सन 2025 चा माहेर समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्य कार्यालय पुणे येथे असणारी आणि संपूर्ण महाराष्ट्रात 68 शाखा असलेल्या माहेर या संस्थेच्या…

दापोलीमध्ये 8 व 9 मार्च रोजी बॅडमिंटन स्पर्धा

दापोली : दापोलीतील नामांकित बॅडमिंटन ग्रुप फ्युचर बॅडमिंटन ग्रुप तर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षीही दापोली विधानसभा क्षेत्र मर्यादित ओपन डबल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फ्युचर बॅडमिंटन ग्रुप ने 2017 साली स्थापनेपासून…

पशुपालन व्यवसायावर बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गदा

खेड : कोकणामध्ये अलीकडच्या काळामध्ये बिबट्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट्या गावांमध्ये घुसून पाळीव जनावरांवर हल्ला करण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत. पूर्वी बिबटे हे रात्री दिसायचे परंतु…

हिंदू संस्कृती, वेदांची परंपरा शिकविणारे क्षेत्रीय वैदिक संमेलन

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राची ताकद देशाला कळेल -पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी – कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ.पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरीत…

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा दौरा

रत्नागिरी – राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम हे ९ व १० फेब्रुवारी…

रमाईंच्या त्यागामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुष झाले – नातू डॉ. भीमराव आंबेडकर

रत्नागिरी : “रमाईंच्या त्यागामुळे, केलेल्या सहकार्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुष झाले आणि समाजाचा उद्धार झाला. एका बाजूला डॉ. बाबासाहेबांचा आदर्श आहे, तर दुसऱ्या बाजूला महिलांसाठी रमाईंचा आदर्श आहे. त्यांचा गुण,…

रत्नागिरीत ब्राउन हेरोईनसह तिघांच्या अटक

रत्नागिरी : शहर परिसरात ब्राउन हेरोईन या अंमली पदार्थाच्या पुड्या बाळगणाऱ्या तीन संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयितांना ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात…

मिशन आपुलकीने आपुलकी वाढते- सायली मेहता

दापोली (प्रतिनिधी) : ही आवडते मज मनापासूनी शाळा,लाविते लळा ही जसा माऊली बाळा. विद्यार्थी असो वा शिक्षक त्यांना शाळेचा लळा कधी कमी होत नाही. त्यातही मिशन आपुलकीने शाळेबद्दल आपुलकी वाढते,…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त विविध मान्यवर साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना गौरविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय…