Author: माय कोकण टीम

सौ. रहमत अलिमियाँ काझी शिरगावच्या सरपंचपदी विराजमान

रत्नागिरी – शहरा नजीकच्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंचपदी सौ. रहमत अलिमियाँ काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. मला कालावधी खूप कमी मिळाला असल्याची जाणीव…

दापोलीत मंगळवारी १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूका सुरळीत पार

दापोली:- दापोली तालुक्यातील मंगळवारी एकुण १७ तर बुधवारी २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडणूका सुरळीत पार पडल्या. मंगळवारी झालेल्या सरपंच निवडणुकीत यामध्ये पुढील ग्रामपंचायतींचा समावेश होता. केळशी : सरपंच अक्षता पेठकर,…

सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत वाढीव निधीस मंजूरी

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) सन 2021-22 राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. सिंधुदुर्ग ज्ल्ह्यिाच्या विकासासाठी 170 कोटी…

जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०२१ चे रत्नागिरी येथे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी- माती, ग्रिकोरोमन , वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली जिल्हा अजिंक्य पदाच्या कुस्ती स्पर्धा शुक्रवार दि. १९…

हर्णे येथे समुद्रात बुडून मच्छीमाराचा मृत्यू

दापोली- हर्णे येथील मासेमारीसाठी निघालेल्या मच्छिमाराचा खडपात जाताना समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हर्णे बंदरामध्ये मच्छिमाराचा दुर्घटनेतून मृत्यू ही तिसरी घटना घडली आहे त्यामूळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात…

जिल्हा परिषदेतर्फे दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी जिल्हा परिषदतर्फे प्रतिवर्षी दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले. एकूण २१ शाळांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर केंद्रप्रमुखही पुरस्कार जाहीर करण्यात आले. सन २०२१ साठी हे पुरस्कार…

दापोली पाजपंढरी येथे एकाचा समुद्रात बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे मधुकर बामा पाटील-४० या तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान मधुकर पाटील हे बेपत्ता…

जिल्हाधिकारी, एस.पी., सीईओंनी घेतली कोरोना लस

रत्नागिरी : कोरोनाची लस देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरु झाली आहे. सुरूवातीला कोरोना वॉरियर्सना लस दिली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी…

दापोलीत सोमवारी २० ग्रा. पं.ची सरपंच निवड प्रक्रिया पुर्ण

दापोली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड सोमवारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया होणार आहे.

प्रसाद लाड यांनी कोणाला म्हटलं हुकूमशहा

रत्नागिरी:- विजबिल वसुलीसाठी पोलीस बळाचा वापर करण्याचे जाहीर करुन आपण हुकुमशहा आहोत, हे महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिले आहे. वसुलीसाठी दंडुकीशाहीचा वापर केल्यास महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आणि भाजप रोखठोक उत्तर…