आंबेतमध्ये सुवर्णदुर्ग शिपींग फेरीबोट सेवा सुरू
दापोली – रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जाणारा आंबेत सावित्री पूल हा अखेर येत्या दहा फेब्रुवारीपासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सावित्री नदी…
