डॉ. प्रमोद सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक
दापोली: कोकणातील शेती, शेतीपूरक व्यवसाय व कष्टकरी शेतकरी यांच्याशी निगडित शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या व मागील वर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत…
