चंद्रनगर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचन मानवंदना
दापोली- भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत वाचन मानवंदना कार्यक्रमासह विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दापोली येथील क्षितिज कला मंच…
