Author: माय कोकण टीम

हळदीची लागवड करून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी – कुलगुरु डॉ. संजय भावे

दापोली : कोकणामधील पडीक जमिन आणि आंबा, काजू बागांमधील लागवडीयोग्य जमिनीवर हळदीचे मोठया प्रमाणावर लागवड करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि मटकृषी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य…

घाणेखुंट येथील मोबाईल शाॅपी फोडून १ लाख ३० हजारांचा माल लंपास

खेड – लोटे घाणेखुंट येथील मोबाईल शाॅपी फोडून चोरट्यांनी १ लाख ३० हजारांचा माल लंपास केला आहे. खेड शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी अनेक घरफोड्या आणि दुकाने फोडून धूमाकूळ घातलेला आहे.…

संकेतस्थळावरील फसवणूक प्रकरणी एका महिलेस अटक

खेड – ‘शादी डॉट कॉम’ च्या संकेत स्थळावरुन सुंदर मुलींचे फोटो वापरुन संपर्क झालेल्या तरुण तरुणींना फसवणारी जोडी खेड पोलिसांच्या हाती आली आहे. याप्रकरणातील महिलेला पोलादपूर येथून मुंबईला पळून जाताना…

सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी, आमदार अपात्रता सुनावणीला मुहूर्त

शिंदे आणि ठाकरेंची धाकधूक वाढली मुंबई : राज्यातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. त्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. विधानसभाध्यक्ष…

ज काय चुकलं माकलं असेल त माफ करून गावकी, भावकी सुखान एकत्र राहुंदे…

“आज जी काय भावंडा जमलेली हायत तशी येणारी आन न येणारी सारी दरवर्षी तुझी सेवा कराय येऊं देत. मोकली झालेली घरा पोराटोरानी भरून जाऊं देत. सारवलेल्या खळ्याना पूना पूना सारवाया…

आमदार अपात्रतेवर पुढील आठवड्यात सुनावणी – राहुल नार्वेकर

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री आपल्या दिल्ली भेटीत विधिज्ञांशी चर्चा…

रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा

आम आदमी पार्टी रत्नागिरी तालुका अध्यक्ष ज्योतीप्रभ पाटील यांची मागणी रत्नागिरी : येथील शीळ पाणलोट क्षेत्रात स्थित पंपिंग स्टेशन कोसळले आहे. या घटनेमुळे रत्नागिरीतील नगरपालिकेच्या सुरक्षा आणि जबाबदारी याविषयी गंभीर…

चिपळूणात शेखर निकम विरूद्ध भास्कर जाधव सामना रंगणार?

चिपळूण : आगामी काळ निवडणुकीचा असल्यामुळे आमदार शेखर निकम राष्ट्रवादीची संघटना बांधणीसाठी कामाला लागले आहेत. आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण मधील शिवसेनेची सूत्रे हाती घेऊन तेही संघटना बांधणीच्या कामाला लागले…

पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीसाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवास

सायकल सफरीने पर्यावरणपूरक गणपती उत्सव जनजागृती दापोली : कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते. वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास…

मुरुडमध्ये मच्छीमारीची फायबर नौका बुडाली एकाचा मृत्यू

मुरुड : जवळील मोरे गावच्या समुद्रात बुधवारी सकाळी मासेमारीची फायबर नौका उलटून पाण्यात पडलेल्या वसंत धर्मा कासारे (वय-३७) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.…