दापोली पंचायत समितीत अधिकारी-कर्मचारी यांच्यात हाणामारी
दापोली : दापोली पंचायत समिती विभागातील कृषीधन पर्वेक्षक आणि वाकवली पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी यांच्यातील तोंडी वादविवाद शेवटी हाणामारीत दिसून आला. यात कर्मचारी रक्तबंबाळ झाला शेवटी या वादावर दापोली पंचायत समिती…
