▪️15 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालय बंद राहणार

▪️विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन वसतीगृह बंद करणार

▪️परदेशी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू राहणार

▪️सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार

▪️विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविणार

▪️शिक्षक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घेणे बंधनकारक

▪️शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महाविद्यालयात 50 टक्के उपस्थित