रत्नागिरी शासकीय अध्यापक महाविद्यालयास आय. एस. ओ. मानांकन
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय प्रमाणक संस्था म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी या महाविद्यालयास मानाचा आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झालं आहे. विद्यार्थ्यांच्या समाधानात वाढ ,आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव नोंदणी करणे, कर्मचा-यामध्ये कार्यसंस्कृती निर्माण करणे,…