Month: December 2021

तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन राज्यातील काही बाबींवरील निर्बंध केले जाणार कठोर

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत

एअर इंडिया नव्या ‘टेक ऑफ’च्या तयारीत! ‘ही’ आहे टाटा समूहाच्या 100 दिवसांची कृती योजना

टाटा समूहाने आता एअर इंडियाच्या विमान कंपनीच्या पुनरागमनानंतर कंपनीचे कायापालट करण्याची तयारी सुरू केली आहे

कोल्हापुरमध्ये थांबलेल्या रेल्वे डब्याला रविवारी रात्री अकराच्या सुमारास आग

कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसमध्ये थांबलेल्या रेल्वे डब्याला रविवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.

जिंदाल कंपनीच्या जहाजावर जयगडमध्ये गुन्हा दाखल

नावेद-2 बोटीला धडक देत अपघात केल्याच्या तक्रारीनंतर जिंदाल कंपनीच्या फतेहगड जहाजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता मनसेचा ‘एकला चलो रे’चा नारा

दापोली : नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता मनसेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा…

दिव्यांगांना प्रोत्साहन देत दापोलीत निघाली सायकल फेरी

दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी याबाबत जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे…

व्हॅक्सीन ऑन व्हील्सचे लोकार्पण कोविड लसीकरणासाठी रुग्णवाहिका

कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याकरीता व्हॅसीन ऑन व्हील्स जिविका हेल्थकेअर प्रा.लि. तर्फे एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पॅरासेलींग करणाऱ्या दोन महिला समुद्रात कोसळल्या

अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलींग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्याची घटना समोर आली आहे