दापोली- दापोली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड सोमवारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया होणार आहे. कर्दे सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, लाडघर सरपंच सुजाता साळवी, उपसरपंच प्रदीप मुर्चावडे, अडखळ सरपंच रवींद्र घाग, उपसरपंच अ. रऊफ अ. करीम काझी, कुंभवे सरपंच अनंत मांडवकर, उपसरपंच लक्ष्मण झाडेकर, पाइले सरपंच रवींद्र सातनाक, उपसरपंच सेजल मयेकर, कोंगळे सरपंच दीपिका मोहित, उपसरपंच रितेश साळवी, वडवली सरपंच गणेश मेस्त्री, उपसरपंच विद्या गोरे, पिसई सरपंच बसंत येसरे, उपसरपंच मनीषा घोले, भोपण सरपंच अर्चना हरेकर, उपसरपंच परशुराम बोबडे, आडे सरपंच सोमनाथ कुलाबकर, उपसरपंच कृष्णा कुलाबकर, गुडघे सरपंच कमरुनिस्सा डबीर, उपसरपंच अकिल डबीर, टांगर सरपंच प्रशांत पार्ट उपसरपंच नीलम आयरे, ताडील सरपंच शंकर खापरे, उपसरपंच अ. महमद शाह दाउद