रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दापोलीत दिवसभरात 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

दापोलीत दिवसभरात 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

दापोली : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही कमी होताना दिसत नाहीये. गेल्या 24 तासात 15 पॉझिटिव्ह रूगण तालुक्यात आढळलले आहेत. ग्रामीण भागात आढळणाऱ्या रूग्णांची संख्या लक्ष्णीय आहे.

तालुक्यातील रूग्णांचा तपशील

महालक्ष्मी नगर, जालगाव – 2
केळशी – 7
तामसतीर्थ लालबाग – 2
पांगारवाडी, जालगाव – 1
पाळंदे  – 1

– माय कोकण

Corona, dapoli update, kokan

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *