दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियान : सीमेवर राख्या रवाना!
दापोली : कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ने यावर्षी देखील दापोलीत ‘एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी’ हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानी दहशतवाद्यांना…
जेसीआय मॅरेथॉन 2025 सिझन-2: स्वच्छ आणि हिरव्या दापोलीसाठी धावणे
दापोली : जेसीआय मॅरेथॉन 2025 सिझन-2 च्या माध्यमातून स्वच्छ आणि हिरव्या दापोलीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही केवळ एक धावण्याची शर्यत नसून, आपल्या आरोग्याची, शहराची आणि पर्यावरणाची काळजी…
माती नमुना संकलन प्रात्यक्षिक ‘कृषी रत्न’ गटाकडून यशस्वीरीत्या संपन्न
वेतोशी : ‘कृषी रत्न’ गटाने वेतोशी येथे 26 जुलै 2025 रोजी शेतकऱ्यांसाठी माती नमुना संकलनाचे यशस्वी प्रात्यक्षिक आयोजित केले. या सत्रात शेतकऱ्यांना मातीचे नमुने योग्य पद्धतीने गोळा करण्यासाठी आवश्यक साधने,…
रामराजे महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी रानभाज्यांचा पाककृती महोत्सव
दापोली : रामराजे महाविद्यालयाचा हॉटेल मॅनेजमेंट विभाग ‘रानमाया’ या रानभाज्यांच्या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी, १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करत आहे. या प्रदर्शनात कोकणातील भारंगी, टाकळा, कुर्डू, करटोली,…
वाकवली शाळेचा देशात डंका: पीएम श्री योजनेत अव्वल स्थान
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वाकवली नं. १ जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेने केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये स्थान मिळवून ऐतिहासिक पराक्रम केला आहे. १८९६…
कुंभवे येथे रानभाज्यांची रानमाया उत्साहात पार
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत कुंभवे गावात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धेचे आयोजन केले. आजच्या फास्ट-फूडच्या…
ताडील स्पोर्ट्स क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप
ताडील (दापोली) : ताडील स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आज, २८ जुलै २०२५ रोजी ताडील गावातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये सायटेवाडी, ताडील उर्दू, ताडील…
प्रभाकर लाले, उत्कृष्ट कबड्डीपटू आणि क्रीडा प्रशासक यांचे निधन
दापोली: अमर भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, टाळसुरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि उत्कृष्ट कबड्डीपटू प्रभाकर लाले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. कबड्डी क्षेत्रात त्यांनी…
राजापूरात जोरदार पावसाने नुकसान: घरावर झाड कोसळले, एक महिला किरकोळ जखमी
राजापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. सलग चार दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. राजापूर तालुक्यातील शिरसे येथे मंगेश शिर्सेकर यांच्या…
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट, पक्ष उपक्रमांवर चर्चा
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चव्हाण यांची पंतप्रधानांशी ही पहिली भेट…