दापोली दाभोळ रस्त्यावरील भाजीच्या टपरी दुकानांना आग

दापोली दाभोळ रस्त्यावर न्यायाधीशांच्या बंगल्यासमोरील दोन टपरी दुकांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.

शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास आग लागली.आगीत टपरी जळून खाक झाली.

टपरी जाळून खाक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*