रत्नागिरी जिल्ह्यात रूग्ण ४० पॉझिटिव्ह, दापोलीतील १
रात्री मिळालेल्या अहवालानुसार एका दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आकडा ७५० वर पोहोचला आहे.
रात्री मिळालेल्या अहवालानुसार एका दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आकडा ७५० वर पोहोचला आहे.
जीम व्यवसायिकांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यांच्यावरही उदरनिर्वाहाचं संकट ओढवलं होतं. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं त्यांनीही स्वागत केलं आहे.
दशावतार... केवळ एक लोककला नाही तर कोकणी माणसाच्या जगण्याची अस्मिता आहे. ते दृश्य आठवणेच हीच मुळात एक गंमत आहे.