Tag: uday samant

‘नो कॉम्प्रोमाईझ! रत्नागिरीला अमली पदार्थमुक्त करा’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा कडक इशारा

रत्नागिरी: “अमली पदार्थांचा विळखा रत्नागिरीतून कायमचा हद्दपार करायचा आहे. यात कोणतीही तडजोड चालणार नाही!” असा थेट आणि कठोर इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे. अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन…

चिपळूण अधिवेशनात जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

चिपळूण: चिपळूण येथील शिक्षक पतपेढी सभागृहात आज संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात दापोलीचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.…

रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमुळे जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक

रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांनी 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक करण्याचा संकल्प केला आहे. रत्नागिरी हा उद्योगांचे केंद्र म्हणून उदयाला येत असून, पर्यावरणपूरक उद्योग आणि पर्यटन प्रकल्पांसाठी महिलांनी…

मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 एप्रिल रोजी दापोलीत

दापोली : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक 12 व…

जिल्ह्यातील मुली आणि महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लस: तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन

पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांना कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लस देण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात…

अग्नी सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणार, मंत्री उदय सामंत यांचे राष्ट्रीय परिसंवादात प्रतिपादन

मुंबई : २७ मार्च २०२५ रोजी मुंबईत एक्स्ट्रीमस प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल (एनएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक आणि अग्नी सुरक्षा या विषयावर एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात…

‘छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक’

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली पाहणी रत्नागिरी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य आणि जागतिक स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वास्तुरचनाकारांची (आर्किटेक्ट) नियुक्ती केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री…

महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’चा सरस उपक्रम

पालकमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दापोलीत जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन दापोली (रत्नागिरी): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) दापोली येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री सोहळ्याचे भव्य…

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन, डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते

रत्नागिरी : स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तू निर्माण कार्याचा शुभारंभ रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री रत्नागिरी यांच्या शुभहस्ते आणि विभाग संघचालक दत्ताजी सोलकर यांच्या…

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँककेचं अजित पवार यांच्याकडून कौतुक

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली. यावेळी त्यांनी बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले. “रत्नागिरी जिल्हा बँक…