दापोली औद्योगिक क्षेत्र अखंडित वीज पुरवठ्यासाठीस्वतंत्र विद्युत उपकेंद्राचे काम 8 दिवसात मार्गी लावा -पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : दापोली औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही 8 दिवसात मार्गी लावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत […]

मालगुंड ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विलास राणे यांची बिनविरोध निवड

मालगुंड: रत्नागिरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी मालगुंड ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज ग्रामपंचायत सरपंच श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीत पार […]

चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला; पेंडाबे-खडपोली पर्यायी मार्गाने वाहतूक

रत्नागिरी  – चिपळूण तालुक्यातील पिंपळी नंदिवसे येथील प्रजिमा २३ साखळी क्रमांक १/०० खडपोली पूल आज रात्री १०:३० वाजता कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. […]

रत्नागिरीत ‘कांचन डिजिटल’च्या गणेशमूर्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : ‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रा.भा.शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी झालेल्या या स्पर्धेत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग […]

मिरकरवाडा बंदर विकास: महायुती सरकारकडून २२.४३ कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, आर्थिक समृद्धीचे ध्येय

रत्नागिरी: महायुती सरकारच्या आर्थिक समृद्धीच्या ध्येयाला चालना देत, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणांना हटवून आज विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन पार पडले. मिरकरवाडा […]

मिरकरवाडा बंदर विकास कामांचे उद्या भव्य भूमिपूजन

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या बहुप्रतिक्षित विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र […]

रत्नागिरी: 130 प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण, 45 प्रगतीपथावर, 31 अद्याप सुरू व्हायची प्रतीक्षा

रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या कामांना गती मिळाली आहे. जिल्हा नियोजन समितीने सन २०२४-२५ साठी शाळा दुरुस्तीसाठी […]

निलेश सांबरे यांचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात पक्षाची ताकद वाढली

मुंबई: जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. […]

कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा सरस करू – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा निर्धार, पत्रकारांनी विकासाची प्रसिद्धी करावी

रत्नागिरी : कोकणचा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला असून, येथील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा अधिक सरस करून परदेशी पर्यटकांना आकर्षित […]

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देताना आता शहर विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय […]