शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आगवे जोशीगावात भगदाड
लांजा : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांचे संघटना बांधणीचे काम जोरदार सुरू आहे. लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटातील आगवे येथील […]
लांजा : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांचे संघटना बांधणीचे काम जोरदार सुरू आहे. लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटातील आगवे येथील […]
सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले […]
मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबद्दल महायुतीत अदयापही चर्चा सुरूच आहे. या मतदारसंघात नेमका कोणता चिन्ह असावा याबाबत एकमत होत नाहीये. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे […]
पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती […]
दापोली : मुंबई दादर येथे दापोलीतील मुंबईवासिय शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे तब्बल ७ वर्षानंतर एकत्र […]
राजकारण दोन विभागात दुभंगलेले असते. मैदानी आणि दरबारी. तसे प्रत्येक क्षेत्र या प्रवृत्तीने ग्रस्त असते. माणसं काही एका उद्देशाने एकत्र येणं हेच मूळ राजकारण असतं […]
दापोली : दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्याबाबत चर्चा होत आहे. ही माहिती समोर येताच दापोली मंडणगडमध्ये खळबळ माजली […]
दापोली : दापोली नगरपंचायतीच्या माजी उप नगराध्यक्षा संचिता जोशी यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे. शिवसेना आमदार […]
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेसह अन्य विरोधी पक्षांकडून मुंबईतील खड्ड्यांवरून महापालिकेवर (BMC) टीका केली जात आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्याचे अनेक दावे महापालिकेकडून केले जात […]
खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सतिश ऊर्फ पप्पू चिकणे यांनी आज शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री विद्यमान आमदार रामदास कदम तसेच दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेशदादा कदम याच्या उपस्थितीत खेड येथे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पप्पू चिकणे यांच्यासह त्यांचे वडील चिकणे गुरूजी यांचा खेड शहरासह खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटन वाढविण्यासाठीचे मोठे योगदान आहे .त्यांचे वडील कै. चिकणे गूरूजी हे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहीले होते. तर पप्पु चिकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्षासह नगरसेवक पद भुषविले आहे शहरासह तालुक्यात दांडगा लोक संपर्क असलेल्या पप्पू चिकणे यांनी शिवसेनेत केलेल्या पक्ष प्रवेशाने खेड तालुक्यातील शिवसेना पक्ष संघटन मजबूत होणार आहे तर शिवसेना विरोधी पक्षांना उतरती कळा लागली असल्याचे हे संकेत आहेत.
copyright © | My Kokan