Tag: ratnagiri

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार…

रत्नागिरीत स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा सेवन करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई

रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थ गांजा सेवन करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कठोर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अंमली पदार्थाविरोधातील कडक कारवाईच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे…

दापोली तालुका भाजपा अध्यक्षपदी जया साळवी, ग्रामीण अध्यक्षपदी सचिन होडबे यांची निवड

दापोली : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने आज सर्व मंडल अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर केल्या. यामध्ये रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील सात मंडल अध्यक्षांचाही समावेश आहे. दापोली तालुक्यात प्रथमच दोन स्वतंत्र…

मालगुंड येथे ‘पुस्तकांचे गाव’ लोकार्पित, मराठी साहित्यासाठी मोठ्या घोषणा: उदय सामंत

साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी…

रत्नागिरीच्या आकांक्षा कदम आणि पूर्वा किनरे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : राज्य शासनाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार रत्नागिरीच्या कॅरमपटू आकांक्षा उदय कदम आणि योगापटू पूर्वा शिवराम किनरे यांना जाहीर झाला होता. शुक्रवारी मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री…

पुस्तकाचे गाव मालगुंड आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी उत्साहात होणार

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन आणि साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावाला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून मान्यता देण्यात आली…

रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या ‘जनता दरबार’मध्ये 90% तक्रारींचा जागेवरच निकाल

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केलेल्या ‘जनता दरबार’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी झालेल्या या दरबारात 25 विभागांशी संबंधित 123 अर्ज प्राप्त झाले,…

चंद्रनगर शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

दापोली- दापोली तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. इयत्ता सातवीतील विद्यार्थी सोहम योगेश मुलूख याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम…

जीवन सुर्वे यांचा सन्मान

दापोली- चिपळूण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशनात दापोली शाखेचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल…

रत्नागिरी स्मार्ट सिटीच्या दिशेने : उदय सामंत यांच्या हस्ते दामले शाळेच्या आधुनिक इमारतीचे भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी शहर एमआयडीसीने दत्तक घेतले असून, स्मार्ट सिटी योजनेसाठी ४५० कोटी रुपये दिले आहेत. येत्या दोन वर्षांत रत्नागिरी स्मार्ट शहर म्हणून उभे राहणार आहे. आधुनिक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून…