Tag: ratnagiri

छ. संभाजी महाराज स्मारक : राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी सरकार प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अजून अन्य मोठ-मोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाचा…

रत्नागिरीत आंबा चोरी: अज्ञात चोरट्यांनी २५० किलो आंब्यांची चोरी केली

१०,००० रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार रत्नागिरी : तालुक्यातील मिऱ्याबंदर, ढाकरी येथे शुभांगी सावंत यांच्या मालकीच्या आंबा बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २५० किलो आंब्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

रत्नागिरीत काश्मीर दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली, अमानवी कृत्याचा निषेध 

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेली शोकसभा रत्नागिरी : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मराठी…

रत्नागिरीत मुस्लीम समाजाचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानविरोधात तीव्र आंदोलन

रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी तालुक्यातील मुस्लीम समाजाने शनिवारी तीव्र आंदोलन केले. मारुती मंदिर चौकात शेकडो मुस्लीम बांधव आणि भगिनींनी एकत्र येत…

नितेश राणे यांची अडखळ व हर्णे जेटीची पाहणी, अधिकारी-ठेकेदारांना विलंब आणि अवैध कामांवर खडसावले

दापोली : बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दापोली दौऱ्यादरम्यान अडखळ आणि हर्णे जेटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदार आणि बंदर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. “मला खोटी माहिती…

दापोलीत एलईडी लाईट पुरवठा करणारी बोट अवैध मासेमारीसाठी जप्त

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी समुद्रात एलईडी लाईटचा वापर करून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत बोट जप्त करण्यात आली असून, त्यावर दोन तांडेल…

रत्नागिरीतील 42 पर्यटक काश्मीरमध्ये सुखरूप, जिल्हा प्रशासनाचा संपर्क

रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम आणि इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी…

रा.भा. शिर्के प्रशालेत जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत मंगळवार, २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आणि इंग्रजी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या…

दापोलीच्या खेर्डीत टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात: 2 जण गंभीर जखमी, 5 जणांना किरकोळ दुखापती

दापोली : तालुक्यातील खेर्डी येथे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. मुंबईहून उंबर्ले येथे धार्मिक पूजेसाठी येणाऱ्या या वाहनातील प्रवाशांना हा अपघात झाला, ज्यामध्ये 2…

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार…