Tag: ratnagiri

मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाजाचा लाटांच्या माऱ्याने दोन तुकड्यांत विभाजन

मिऱ्या, रत्नागिरी: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून गेली सहा वर्षे मिऱ्या किनाऱ्यावर लाटांचा मारा खात अडकून पडलेल्या ‘बसरा स्टार’ जहाजाचे अखेर दोन तुकडे झाले आहेत. सातत्याने धडकणाऱ्या अजस्त्र लाटांमुळे जहाजाच्या मध्यभागी…

सांबरे रुग्णालयातून खरी जनसेवा होणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी हजेरी लावली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे…

रत्नागिरीत अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्षमीकरणावर भर

रत्नागिरी : शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींनाही समान संधी आणि हक्क मिळाले पाहिजेत, ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. रत्नागिरी येथील थिबा पॅलेस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे…

दापोली नगरपंचायत निवडणूक: कृपा शशांक घाग यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना नेते आणि आमदार योगेश कदम यांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला. दापोली नगरपंचायतीच्या…

मंडणगड येथील मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपायाला लाचलुचपत विभागाने पकडले

मंडणगड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रत्नागिरी युनिटने मंडणगड येथे मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि शिपाई मारुती भोसले यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भाजयुमोतर्फे रत्नागिरीत भव्य कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड परिश्रम,…

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देताना आता शहर विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ना. उदय सामंत…

रत्नागिरीत भाजप महिला मोर्चाच्या सिंदूर रॅलीला प्रचंड प्रतिसाद

रत्नागिरी (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी (भाजप) महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे रविवारी (दि. १८ मे २०२५) भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला रत्नागिरी शहरातील आणि परिसरातील महिलांनी प्रचंड…

दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 28 मे 2025 रोजी प्रत्यक्ष निवडणूक

रत्नागिरी: दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २८ मे रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.निवडणूक कार्यक्रमातील महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे: दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक…

राजेश सावंत यांची रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने (भाजप) रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. मंगळवारी (१३ मे) पक्षाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली, त्यात सावंत…