Tag: ratnagiri

किती आहे दापोलीतील पॉझिटिव्हचा एकूण आकडा?

दापोली : कोरोनाची चेन काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज दापोलीमध्ये आणखी ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात रूग्णांची संख्या वाढल्यानं प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यात आता…

जिल्ह्यात 89 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दापोलीतील 7

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1049 झाली आहे. दरम्यान 21 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या…

पडीक जमीनीवर चाकरमान्यांनी फुलवली शेती

कोणत्याही संकटांच्या प्रसंगांत खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे हा कोकणी माणसांचा मूळ स्वभाव आहे. या स्वभावातूनच, मागील चार महिन्यांच्या कठीण अशा टाळेबंदीच्या काळात जगण्याचे नवनवे पर्याय कोकणात शोधले जात आहेत.

दापोलीत 7, तर जिल्ह्यात एकूण 35 कोरोना पॉझिटिव्ह

रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,यामुळे एकूण पॉझिटिव्ह संख्या 912 इतकी झाली आहे यात एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यूनंतर आलेला अहवाल सामील आहे.

877 एकूण पॉझिटिव्ह, बरे झाले 627, ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह 219

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 877 झाली आहे. दरम्यान 38 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या…

लॉकडाऊन वाढला : काय सुरू? काय बंद?

सध्या जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे, काय बंद आहे? याची चर्चा सुरू आहे. खालील व्हिडिओमध्ये तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकणार आहेत.