अविनाश लाड रत्नागिरी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी साखरप्याचे सुपुत्र व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांची निवड झाली आहे. कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नियुक्ती […]

रत्नागिरीत रेल्वेमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

रत्नागिरी:- रेल्वेत तरुणीचा विनयभंग करुन तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या राजेश महेश्वर सिंग (वय २२, रा. छत्तीसगड) या तरुणाला येथील न्यायालयाने तीन […]

बंद मोबाईल शॉपी फोडून 2 लाखचा माल चोरला, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरातील बंद मोबाईल शॉपी फोडून २ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस स्थानकात […]

लेखी अश्वासनानंतर रमजान गोलंदाज़ यांचे उपोषण मागे

१५ ऑक्टोबर पर्यत खड्डडे मुक्त तर नोव्हेंबर अखेर महामार्गावर पॅच मारणार रत्नागिरी प्रतिनिधीराष्ट्रीय महामार्गवर पडलेल्या खड्याच्या विरोधात रमजान गोलंदाज़ यांनी दि.२२ सप्टेंबर आमरण उपोषण सुरु […]

जात, पात, धर्म न पाहता केलेले काम हे कौतुकास्पद सिकंदर जसनाईक

रत्नागिरी – सामाजिक कार्य करताना विशिष्ट आणि ठराविक मर्यादा न ठेवता आपल्या सारख्या संस्था जेव्हा काम करतांना समोरच्या व्यक्तीची जात,पात धर्म हे न विचारता ज्या […]

देवानंद ढेकळे दापोली नगरपंचायतीचे नवे मुखाधिकारी

दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी राजापूर नगरपंचायतीचे देवानंद ढेकळे यांनी नियुक्ती करण्यात आली. देवानंद ढेकळे यांनी दापोली दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ढेकळे […]

…चक्क ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!

□ माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी होणार स्थानापन्न□ रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांनी साकारली गणेशमूर्ती रत्नागिरी : ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदकाची कमाई […]

विधानसभेचे माजी निवृत्त प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये यांचे दुःखद निधन

रत्नागिरीचे सुपुत्र व विधानसभेचे माजी प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये यांचे आज दुपारी मुंबई येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८९ वर्षांचे […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामनाच्या संपादकांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

रत्नागिरी पोलिस निरीक्षकांकडे दिली तक्रार रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामना संपादक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी भारतीय जनता युवा मोर्चा […]

दापोलीतील कोरोना रूग्णांची संख्या घटली

दापोली तालुक्यात गेल्या 24 तासात 6 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहे. कोरोना रूग्णांची ही आकडेवारी गेल्या 6 महिन्यातील निचांकी संख्या आहे. दापोलीकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक […]