नदीम मुजावर यांची काँग्रेस अल्पसंख्यांक रत्नागिरी शहराध्यक्षपदी निवड

रत्नागिरी :- काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग रत्नागिरीच्या शहराध्यक्षपदी नदीम मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. […]

अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळेत भाविकांना समुद्रात प्रवेश करण्यावर बंदी

सद्यस्थितीत कोविड – 19 या साथीच्या रोगाची महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने तसेच श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेले भाविक दर्शना नंतर किंवा दर्शना आधी श्री क्षेत्र गणपतीपुळे लगत असलेल्या समुद्रामध्ये / समुद्र किनारी आंघोळ किंवा पोहण्यासाठी जातात व अशा वेळी समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे यापुर्वी अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मंडणगड आंबडवेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 06 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे मुळ गाव असणाऱ्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे […]

झरेवाडीतील पाटीलबुवा विनयभंग प्रकरणी निर्दोष

रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथील बहुचर्चित श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याचा साथिदार जयंत रावराणे यांची विनयभंगाच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी […]

झरेवाडीतील पाटीलबुवा विनयभंग प्रकरणी निर्दोष

रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथील बहुचर्चित श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याचा साथिदार जयंत रावराणे यांची विनयभंगाच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी […]

पतीनं स्वतःच्या पत्नीचीच केली फसवणूक, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पत्नीच्या बनावट सह्या करुन तिच्या नावे असलेला 4 लाख 50 हजार रुपयांचा टिप्पर (डंपर) आपल्या नावे हस्तांतरीत केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

27 एस. टी. कामगारांचे निलंबन

रत्नागिरी – संपात सहभागी न होता सेवेत राहणाऱ्या चालक आणि वाहकाना थांबवून त्यांच्या गळ्यात हार घातल्याचे कारण दाखवून रत्नागिरीतील 18 आणि राजापूर मधील 9 एस.टी. […]

अशा संधीसाधु लोकांना जनता चांगलीच ओळखून : आमदार योगेश कदम

रत्नागिरी : शिवसेनेमधून नारायण राणे बाहेर पडले तेव्हा काँग्रेस मध्ये जाणाऱ्या आमदारांसह १३ जणांच्या यादी रामदास कदम यांचं नाव पहिल्या क्रमांकावर होते असा आरोप माजी […]

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 51 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 51 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात 24 तासात […]

मधमाशी चावली आणि महिलेचा जीव गेला

रत्नागिरी : आंब्याच्या बागेत काम करीत असताना मधमाशांनी चावा घेतल्याने उपचाराच्या दरम्यान नांदिवडे येथे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या महिलेचे नाव […]