सायकल रॅली व बीच कबड्डी स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : भारतीय खेळ प्राधिकरण, क्षेत्रीय केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार फिट इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे संडे विथ सायकल ” […]

कोकणामध्ये शिमगोत्सव उत्साहात

रत्नागिरी:- कोकणातील मोठा सण समजणारा व कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिमगोत्सवाला खर्‍या अर्थाने मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मंगळ्वारी गावोगावी तेरसे शिमगे रंगलेले पहायला मिळाले तर […]

रत्नागिरीत चर्मालयजवळ एसटी-दुचाकी अपघात : तरुण गंभीर जखमी, रुग्णवाहिकेचा विलंब

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील चर्मालय परिसरात मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात राहुल सुरेश तेरवणकर (वय 36, रा. […]

रत्नागिरीत महिला दिनी प्रवाशांसाठी भेट: २२ नव्या आरामदायी एसटी बसगाड्यांचे लोकार्पण

रत्नागिरी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी तब्बल २२ नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या बस सेवेचे लोकार्पण […]

काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक; ९ मार्चला रत्नागिरीत आयोजन

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ९ मार्च २०२४ […]

महिला पतसंस्थेकडून महिलांसाठी आरोग्य शिबिर: डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी: जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते झाले. महिलांसाठी […]

रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई : १२ तासांत दुसऱ्या नौकेवर कारवाई, ८-९ लाखांचे एलईडी साहित्य जप्त

रत्नागिरी : रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरु ठेवली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत […]

जयगड येथे एल.ई.डी. मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई, तीन तांडेल ताब्यात

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या कठोर निर्देशानंतर, मत्स्य व्यवसाय विभागाने अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. काल रात्री […]

रत्नागिरीतील 5 वर्षीय मुलीचा नरबळी

फोंडा, गोवा येथे धक्कादायक घटना रत्नागिरी.: रत्नागिरीतील एका पाच वर्षीय मुलीचा गोवा कसलये तिस्क फोंडा येथे नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरा […]

रत्नागिरीत आशा महिलांचा आक्रोश: मानधन थकले, आरोग्य सेवा धोक्यात; प्रशासनाची कोंडी

रत्नागिरी: थकीत मानधन, अपुरे वेतन आणि प्रलंबित मागण्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आशा महिलांचा आक्रोश गुरुवारी जिल्हा परिषदेच्या दारात उसळला. महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी […]