ratnagiri

रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी अपघात, चार जण जखमी

कुर्धे फाटा येथे बसच्या धडकेत तीन प्रवासी जखमी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस-गावखडी मार्गावर कुर्धे फाटा येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता एका…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आल्याचे सहआयुक्त…

श्रीदेव भैरी देवस्थानच्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

रत्नागिरी: श्रीदेव भैरी देवस्थानच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ०२/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता…

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल

रत्नागिरी: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरील १२ आणि १३ फलाटांच्या कामासाठी मध्य रेल्वेने या आठवड्यात ब्लॉक घेतला आहे.…

देवरुख एसटी आगारात मद्यधुंद कर्मचाऱ्याचा राडा; तालुकाप्रमुखावर हेल्मेटने हल्ला

देवरुख – देवरुख एसटी आगारात एका मद्यधुंद कर्मचाऱ्याने गुरुवारी (दि.१३) मोठा राडा घातला. संतोष राठोड नावाच्या या चालक-वाहकाने दारूच्या नशेत…

माझी मराठी- अभिजात मराठी !

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या अभिजातपणाबद्दल काही महत्त्वपूर्ण…

ऐकण्याची समस्या? रत्नागिरीत मोफत तपासणी आणि मार्गदर्शन

रत्नागिरी : जिल्ह्यातील श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल,…

कुंभार्ली घाटात भीषण अपघात: आई-मुलाचा मृत्यू

रत्नागिरी: चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री एका कारचा भीषण अपघात झाला. सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून आई…

अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान: २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

रत्नागिरी : जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अपंग शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान उपलब्ध…

वाटद MIDC साठी आज पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणी; ग्रामस्थांचा विरोध कायम

रत्नागिरी: वाटद येथील प्रस्तावित MIDC साठी जमीन मोजणीचा आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रशासन आजपासूनच पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मोजणीला सुरुवात करणार…