खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहतूक दस्तूरी मार्गे वळवली

दापोली : खेड-दापोली राज्य मार्ग क्र. 162 वर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. विशेषतः दापोली तालुक्यातील वाकवली येथे हे काम प्रगतीपथावर […]

महाराष्ट्र दहावी निकाल 2025: कोकण विभाग 99.82% सह अव्वल, मुलींनी मारली बाजी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही […]

काजू उत्पादनावर कोकण क्रांती करु शकतो

कृषी प्रदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत – पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी – ब्राझीलप्रमाणे कोकणदेखील काजू उत्पादनावर क्रांती करु शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करुन […]

मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

रत्नागिरी : रत्नदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला […]

नाणीज येथे गाडीचा टायर फुटून अपघात; पाच जण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज येथे चालत्या गाडीचा पुढील टायर फूटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. या गाडीतील पाच जण जखमी झाले. निलेश गुरुदास गवस (३६), […]

भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीरदिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

रत्नागिरी : भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून खालील नमूद […]

रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी ‘या’ पाच ठिकाणी मॉक ड्रील

रत्नागिर :- जिल्ह्यात उद्या सायंकाळी 4 वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात येणार आहे. याठिकाणी सायरन वाजविला जाणार असून, या कालावधीत […]

रत्नागिरीत १० मे २०२५ रोजी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी, दि. ०६ मे २०२५: जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विभाग, रत्नागिरी आणि जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञान विस्तार […]

रत्नागिरीत 16 तरुणांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी फरीद तांडेल याचा भव्य सत्कार

रत्नागिरी: रत्नागिरी शहरालगत असलेल्या रनपार समुद्रात बोट बुडण्याच्या भीषण घटनेत 16 तरुणांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी मच्छीमार फरीद तांडेल याचा भव्य सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. […]

दापोली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना शौर्य पदक जाहीर

रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना पोलीस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल शौर्य पदक जाहीर झाले आहे. चिपळूण […]