दापोलीतील माजी सैनिकांनी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांचे स्वागत केले, सहकार्याचे आश्वासन 

दापोली : दापोली पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांचे माजी सैनिकांनी उत्साहपूर्ण स्वागत केले. स्थानिक माजी सैनिक संघटनेने दापोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निरीक्षक […]

रत्नागिरीत 5.33 लाख रुपयांची ऑनलाइन ट्रेडिंग फसवणूक उघडकीस

रत्नागिरी: रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचा एक गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे. 14 जून 2025 ते 17 जून 2025 या कालावधीत टेलिग्राम ॲपद्वारे एका […]

देवरुख पोलिसांची गोवंश वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई, वाहन जप्त आणि जनावरांची सुटका

देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासंबंधीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली […]

“रत्नागिरी अमली पदार्थमुक्त करणार, नशेच्या विरोधात कठोर कारवाई”: पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील “सामाजिक सलोखा […]

दापोली पोलिसांचा गोवंश कत्तल प्रकरणी छापा, 29 जनावरांची सुटका, एकाला अटक

रत्नागिरी : जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस […]

खेड पोलिसांची सलग तिसरी कारवाई: एकाच रात्री दोन मोठ्या कारवायांसह दोन गांजा तस्करांना अटक

त्याच दिवशी, ०४ जून २०२५ रोजी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना दुसरी गुप्त माहिती मिळाली की, तुतारी एक्सप्रेस ट्रेनमधून एक २०-२५ वयोगटातील इसम हिरव्या रंगाच्या […]

रत्नागिरी पोलिसांचा धाडसी छापा, अनैतिक देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश

रत्नागिरी : रत्नागिरीच्या खेडशी परिसरात अनैतिक देहविक्रीच्या काळ्या कारनाम्याला चव्हाट्यावर आणणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस […]

रत्नागिरी जिल्ह्यातील १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील १५ पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या या सन्मानचिन्हाने त्यांच्या […]

रत्नागिरी पोलिसांची चिपळूणात मोठी कारवाई, 9 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, एकाला अटक 

रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. 25 एप्रिल 2025 रोजी खेर्डी M.I.D.C. मार्गावर गस्त घालत असताना पोलिसांना […]

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई”: ब्राउन हेरॉईन जप्त, एकाला अटक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांवरील कारवाई अधिक तीव्र करण्याच्या पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण […]