खांब गावात कोय कलमाबाबत ग्रामस्थांना माहिती

रायगड : राष्ट्रीय आंबा दिनानिमित्तकृषी महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ‘कृषी संजीवनी’ गटाने खांब (रोहा) या गावात कोय कलमाबद्दल माहिती […]

किल्ले प्रतापगड प्राधिकरण समितीच्या सदस्यपदी चंद्रकांत पाटील यांची निवड

रायगड : प्रतापगड प्राधिकरण जाहीर करून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगड येथील […]

दापोली कृषी विद्यापीठाच्या 1996 – 2000च्या बॅचचा स्नेह मेळावा आनंदात

दापोली: डॉ बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठच्या 1996-2000 बॅचचा सस्नेह मेळावा दिनांक 12 व 13 जुलै रोजी साधना एक्झिक्युटिव्ह येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी […]

माथेरानला फिरायला गेलेल्या राजापूरातील दांम्पत्याचा मृत्यू

रत्नागिरी : राजापूरहून माथेरानला फिरायला आलेल्या दाम्पत्याचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. माथेरानमधील दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पार्थ काशीनाथ भोगटे (४६) आणि लक्ष्मी पार्थ भोगटे […]

चोरांची डेरिंग वाढली, थेट पोलिसाच्या घरात केली चोरी

वेरळमधील चोरीची जोरदार चर्चा. खेड – गेल्या आठवड्यात वेरळ गावातील समर्थ कृपा विश्व संकुलातील दोन रो- हाऊस आणि पाच प्लॅट चोरट्यांनी फोडले होते. या चोरीचा […]

देहेण येथे चार सूत्री पद्धतीत भातलागवड

दापोली : दिनांक १०/०७/२०२४डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यायाच्या कृषी भूमिकन्या गटाच्या विद्यार्थिनींनी देहन येथे ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चार सूत्री पद्धतीने भात लागवडीचे […]

कोकण : चंद्रनगरचे विद्यार्थी शेताच्या बांधावर

दापोली – आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात लावणीच्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव […]

राकेश उर्फ बाबा नागवेकर, मीरा पिलणकर यांचा शिवसेनेत प्रवेश

पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश रत्नागिरी : शहरात उबाठा गटाचे माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर आणि माजी नगरसेविका मीरा […]

दापोलीतील वेश्या व्यवसाय प्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी

दापोली : शहरातील बाजारपेठेत असलेल्या गजानन लॉज येथे वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवून त्यातून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका केल्याप्रकरणी संशयित विरेंद्र काशिनाथ वेल्हाळ याच्यावर गुन्हा दाखल करून […]

देवके गावात कृषी दिन उत्साहात साजरा

दापोली (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली , कृषी महाविद्यालयमधील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींच्या कृषी अक्ष, कृषी निष्ठा व आपली माती, आपली माणसं […]