दापोली, खेड, मंडणगड एसटी प्रवाशांच्या समस्यांसाठी उच्चस्तरीय बैठक; गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उपस्थिती

दापोली/खेड/मंडणगड: दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेबाबत प्रवाशांकडून अनेक तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची […]

अनिता नारकर यांना ‘आस्था’चा ‘सुपर मॉम’ पुरस्कार

रत्नागिरी: जागतिक महिला दिन २०२५ निमित्त ‘आस्था’ संस्थेच्या ‘सुपर मॉम’ पुरस्काराने अनिता आत्माराम नारकर यांना गौरविण्यात आले. अनिता नारकर यांचा जन्म गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात […]

रत्नागिरीत चर्मालयजवळ एसटी-दुचाकी अपघात : तरुण गंभीर जखमी, रुग्णवाहिकेचा विलंब

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील चर्मालय परिसरात मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात राहुल सुरेश तेरवणकर (वय 36, रा. […]

व्हेर इज धंगेकर? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. […]

दापोलीत तीव्र पाणीटंचाईचे संकेत: नगरपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन, नागरिकांना जपून वापरण्याचे आवाहन

दापोली: दापोली नगरपंचायत हद्दीत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तीव्र पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन दापोली नगरपंचायतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. १५ मार्चपासून पाणीपुरवठ्यात […]

मनोज जालनावाला यांची कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी निवड

नवी मुंबई: कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज जालनावाला यांची निवड करण्यात आली आहे. राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी 9 मार्च 2025 […]

रत्नागिरीत महिला दिनी प्रवाशांसाठी भेट: २२ नव्या आरामदायी एसटी बसगाड्यांचे लोकार्पण

रत्नागिरी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी तब्बल २२ नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या बस सेवेचे लोकार्पण […]

माजी खासदार विनायक राऊत १० मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर; तिवरे येथे मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती

चिपळूण: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत हे सोमवार, १० मार्च २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते […]

नॅशनल हायस्कूल हर्णेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, विद्यार्थिनींची प्रभावी भाषणे आणि वेशभूषा

हर्णे (वार्ताहर) : नॅशनल हायस्कूल हर्णे येथे आनंददायी शनिवार व FLN निपुण महाराष्ट्र अंतर्गत माता पालक गटाच्या सहभागातून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. […]

चिपळूण तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आर. के. पवार यांची निवड, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

चिपळूण : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा चिपळूणची सर्वसाधारण सभा नुकतीच चिपळूण पाग येथे पार पडली. जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर […]