संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीचा एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकाल

दापोली : “ज्ञानदीप” दापोली संचालित संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीने इ. १० वीच्या एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेतील […]

दापोलीत विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली: तालुक्यातील करजगाव-बुरुमवाडी येथे विहिरीत पडून सहदेव बाबाजी चांदवडे (वय ७१) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १० मे) दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली. […]

महाराष्ट्र दहावी निकाल 2025: कोकण विभाग 99.82% सह अव्वल, मुलींनी मारली बाजी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही […]

काजू उत्पादनावर कोकण क्रांती करु शकतो

कृषी प्रदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत – पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी – ब्राझीलप्रमाणे कोकणदेखील काजू उत्पादनावर क्रांती करु शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करुन […]

ए.जी. हायस्कूल उंबर्लेच्या मुलींचे राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत देदीप्यमान यश

दापोली: दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल म.ल.करमरकर भागशाळा उंबर्लेच्या विद्यार्थिनींनी दि. १० व ११ मे २०२५ रोजी चैतन्य सभागृह, सोहनी हायस्कूल, दापोली येथे आयोजित […]

चिपळूणात धाडसी चोरी: महिलेने चुलत भावाच्या बागेतून 700 हापूस आंबे पळवले!

चिपळूण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल चिपळूण:- तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथील रावणीचे टेप या ठिकाणी एका महिलेने आपल्या चुलत भावाच्या मालकीच्या आंब्याच्या झाडांवरील सुमारे ७०० […]

मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

रत्नागिरी : रत्नदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला […]

दहावी निकाल 2025: महाराष्ट्र बोर्ड 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांनी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार, 13 मे […]

आ. रोहित पवार यांचा दापोलीत शिवसेनेतर्फे सत्कार

दापोली, ११ मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आम. रोहित पवार यांच्या दापोली दौऱ्यादरम्यान दापोली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट […]

दापोलीतील गावतळे गावाजवळ जळालेली ‘मगर’ आढळली, वन विभागाने गुन्हा नोंदवला

दापोली : दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती तुषार महाडीक, सर्पमित्र (वाकवली, […]