पुणे: २०२५ च्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचं आवाहन

पुणे : देआसरा फाउंडेशन २०२५ च्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारांसाठी अर्ज मागवत आहे, ज्याचा उद्देश भारतातील उदयोन्मुख आणि यशस्वी उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव […]

गुन्हेगारीत पोलीस आढळल्यास थेट बडतर्फी, मुख्यमंत्र्यांचा कठोर संदेश

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला कठोर इशारा दिला आहे. अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) प्रकरणात कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर […]

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त विविध मान्यवर साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना गौरविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग […]

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आ. रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी याबाबत […]

दूरदृष्टीचे आणि कर्त्तव्यसृष्टीचे ना. उदय स्वरुपा रविंद्र सामंत!

रत्नागिरी: संधीच्या ‘दिशा’ आणि फुलणाऱ्या कर्त्तृत्वाचा ‘उदय’ जेव्हा होतो, तेव्हा सलग पाचव्यांदा लोकशाहीच्या प्रांगणात श्री. रविंद्र सामंत यांच्या सुपुत्राला घवघवीत चढत्या क्रमांकात ‘यश’ मिळतं. दोनदा […]

लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; जय श्री राम म्हणत हत्येचे कारणही सांगितले

लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी;
जय श्री राम म्हणत हत्येचे कारणही सांगितले

दापोलीमध्ये होणार राजकीय भूकंप

सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले […]

लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली अधिकृत यादी जाहीर

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली पहिली यादी आज जाहीर केली आहे. सांगली जागेचं काय होणार याबद्दलची चर्चा आता थांबली आहे ही […]

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर…
ना. उदय सामंत – उधोग मंत्री

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

दापोलीत मराठी पत्रकार दिन उत्साहात

दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दापोली तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन मराठी पत्रकार दिन साजरा केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.