Tag: kokan

नगराध्यक्ष होताच सभागृहात पत्रकारांना बंदी, जनतेपासून काय लपवायचं आहे?

पारदर्शक कारभाराचा नुसताच आव दापोली- दापोली नगरपंचायतीच्या काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पत्रकारांना सभेचे वार्तांकन करण्यासाठी नगराध्यक्षा ममता मोरे यांनी मज्जाव केला व शिवसेना राष्ट्रवादी आघाडीने असा निर्णय घेतला असून…

दापोली नगर पंचायतीच्या सभापतीपदांची निवडणूक बिनविरोध

दापोली : नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये स्थायी समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती आणि महिला व बालकल्याण समितीचा समावेश…

दापोलीत SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन

दापोली : शहरातील फाटक कॅपिटलमध्ये SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन खालीद रखांगे यांच्या हस्ते करण्यात आलं. दापोली प्रसिद्ध बिल्डर बाळासाहेब बोत्रे आणि नवनिर्वाचित नगरसेवक साधना बोत्रे यांच्या मालकीचं…

दापोलीत 3 महिलांचा मृत्यू घात की अपघात?

दापोली : शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एक अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वणोशी खोतवाडी इथं तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे तीनही महिला जळून मृत्युमुखी पडल्या…

दापोलीच्या लोकसहभागाची देशात दखल, राष्ट्रीय जल पुरस्कारावर उमटवली मोहोर

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी तिसऱ्या #राष्ट्रीयजलपुरस्कार-२०२० ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये #रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील #दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. (Dapoli nagar panchayat grabs national…

ओमीक्रॉनचा धोका वाढतोय

कोव्हिड अनुरुप वर्तनाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला होणार दंड रत्नागिरी : शासनाकडील 27 नोव्हेंबर 2021 च्या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाचा भंग झाल्यास किंवा केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार…

आता मनसेचा ‘एकला चलो रे’चा नारा

दापोली : नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता मनसेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा लढवू, असं मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व दापोलीचे नेते सचिन गायकवाड…

दापोली न.पं.मध्ये पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीची धुमश्चक्री सुरू झाली आहे. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन अर्ज भरायचे आहेत. आज पहिल्या दिवशी एकाही उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये. त्यामुळे आज पहिल्या दिवशी…

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशकडून महिला पैलवानास मदतीचा हात

रत्नागिरी : स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या महिला पैलवानास वैद्यकीय खर्चापोटी आर्थिक मदत करून रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनने पाठबळ दिले आहे. तीन हजार रूपयाचा धनादेश व दोन हजार रूपयांची वैयक्तिक अशा स्वरूपात…

रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस संरक्षणात धावतेय एस.टी.

चिपळूण : सामाजिक सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरून पोलीस बंदोबस्तात पोफळी बस धावली. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसादही उत्तम मिळाला. दापोली येथे एसटी बसवर दगडफेक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर चिपळूण आगारात पोलीस बंदोबस्त…