मिऱ्या – नागपूर महामार्गावरच्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा पडणार

रत्नागिरी : साळवी स्टॉप ते कुवारबाव महामार्गाच्या लगत उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामावर येत्या आठ दिवसांत प्रशासनाचा हातोडा पडणार आहेमहामार्गावर उभ्या झालेल्या अनधिकृत बांधकामाला अभय दिले […]

१९३ देशातील चलनी नोटांचे हर्णे येथे प्रदर्शन संपन्न

दापोली- तालुक्यातील हर्णै येथे संयुक्त राष्ट्रचे सदस्य असलेल्या तब्बल १९३ देशांच्या चलनी नोटांचे प्रदर्शन गिरीजा शंकर सभागृह, ब्राम्हणआळी येथे आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन […]

जेसीआय दापोलीच्या अध्यक्षपदाचा पदभार कुणाल मंडलिक यांनी स्विकारला

दापोली : जेसीआय दापोली या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रामराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक जेसी कुणाल मंडलिक यांनी दिमाखदार सोहळ्यात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारली. मावळते अध्यक्ष समीर कदम […]

दापोली – दाभोळ रस्त्यावर हाणामारी; एक जण गंभीर जखमी

दापोली – दापोली दाभोळ मार्गावर भवानी स्टील या दुकानासमोर बांधकामाला वाळू टाकण्याच्या वादाचे पर्यवसन हाणामारी मध्ये झाले.जखमीना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. बांधकाम सुरू असलेल्या […]

सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज शिवाई प्रतिष्ठान व यशस्वी ॲकडमी फॉर स्कील यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूर येथील मिलिंद विद्यालयाच्या पटांगणात सुवर्णभास्कर नोकरी […]

अंजनवेल ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात स्वच्छ

रत्नागिरी – संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटांतर्गत एका उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. त्यात निवडण्यात आलेल्या 55 ग्रामपंचायतींचा सन्मान 16 फेब्रुवारीला करण्यात […]

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर

चिपळूण- राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 13 फेब्रुवारी […]

केंद्र सरकारच्या नियतमध्येच खोट आहे – हारीस शेकासन

रत्नागिरी : केंद्र सरकारने आणलेले तीन्ही कृषी कायदे शेतकरी व शेतीवर अलंबून असणार्याना उध्वस्त करणारे आहेत. हे मोदींचे तुगलकी फरमान असून शेतकर्याना अदानी व अंबानीचे […]

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले, तरूणाला अटक

रत्नागिरी : फेसबुकवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत संगमेश्वरच्या एका तरूणाने लग्नाचं आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर लग्न करणाऱ्यास नकार दिल्यानं तरूणी […]

परप्रांतीय फास्टर बोटींचा कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ

दाभोळ (सुयोग वैद्य) : शासन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पारंपरिक मच्छीमार कर्जबाजारी झालाच आहे आणि आता परप्रांतीय फास्टर फिशिंग बोटीमुळे आमच्यावर उपासमारीचीही वेळ आली आहे, अशी […]