खेडमध्ये तरुणीची ३ लाख १५ हजारांची ऑनलाईन फसवणूक; अधिक परताव्याचे आमिष दाखवून गंडा

खेड : खेड शहरातील एका तरुणीला अज्ञात व्यक्तीने अधिक परताव्याचे आमिष दाखवून ३ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात […]

खेडमध्ये गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाशः महिलेसह तिघे अटकेत, 31 लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड : तालुक्यातील खोपी-रघुवीर फाटानजीक पोलिसांनी गांजा तस्करीच्या एका मोठ्या कारवाईत एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 31 लाख 56 हजार […]

खेडमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा

खेड – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने खेडमध्ये रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. माजी […]

पशुपालन व्यवसायावर बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गदा

खेड : कोकणामध्ये अलीकडच्या काळामध्ये बिबट्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट्या गावांमध्ये घुसून पाळीव जनावरांवर हल्ला करण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत. पूर्वी […]

चिपळुणातून एका पतसंस्थेच्या कर्मचारी बेपत्ता, तक्रार दाखल

चिपळूण : खेड तालुक्यातील आंबडस-सोलकरवाडी येथील रहिवासी व चिपळूण नागरी पतसंस्थेचा कर्मचारी अमित अर्जुन मोरे (२६) हा काही दिवसापासून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी चिपळूण […]

सिद्धायोग विधी महाविद्यालयामध्ये दीक्षांत सोहळा दिमाखात पार

सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये वकील होऊन बाहेर पडलेल्या पहिल्या बॅचचा दीक्षांत समारंभ सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. सदर समारंभ मुंबई विद्यापीठाच्या नवीन नियामानुसार पार पडला.

खेडमधील आधारकार्ड केंद्रात अश्लील चाळे करणाऱ्याला चोप

खेड:- खेडमध्ये एका दुकानात कामाला असलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडत चांगलाच चोप दिला. एका आधारकार्ड केंद्र कार्यालयात तरूणीशी चाळे […]

खेडमध्ये 22 किलो गांजा पकडला, तिघांना अटक

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नजीक एका कार मधून गांजा वाहतूक करणाऱ्या तिघांना ४ लाख ४१ हजार रुपयांच्या २२ किलो गांजा सह एक कार […]

चोरांची डेरिंग वाढली, थेट पोलिसाच्या घरात केली चोरी

वेरळमधील चोरीची जोरदार चर्चा. खेड – गेल्या आठवड्यात वेरळ गावातील समर्थ कृपा विश्व संकुलातील दोन रो- हाऊस आणि पाच प्लॅट चोरट्यांनी फोडले होते. या चोरीचा […]

भरधाव वेगतील दुचाकीची मालवाहू रिक्षाला धडक, युवक ठार

खेड : मालवाहू रिक्षा टेम्पोला दुचाकीची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू होण्याची घटना रविवारी सायंकाळी कुंभाड पुलाजवळ घडली. अंकीत तांबे  ( वय  – 23 , […]