Tag: devrukh

देवरुख फिश मार्केटसाठी जागा निश्चितीचे निर्देश

देवरुख : नगरपंचायत क्षेत्रात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आधुनिक फिश मार्केट उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी लवकरात लवकर जागा निश्चित करून प्रशासकीय…

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे-जांभूळगाव येथील रहिवासी असलेले तोरसकर…

देवरुख येथे घरफोडी: ६५,४५० रुपयांचा मुद्देमाल चोरी 

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द, स्वामी मठाजवळ येथे चंद्रशेखर प्रभाकर सरदेशपांडे यांच्या राहत्या घरात १० मे २०२५ ते ८ जून २०२५ या कालावधीत घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.…

दापोली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना शौर्य पदक जाहीर

रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना पोलीस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल शौर्य पदक जाहीर झाले आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे सुपुत्र असलेल्या…

युयुत्सु आर्ते बॅ. नाथ पै सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारचे मानकरी

देवरूख : स्वप्नातील कोकण रेल्वे सत्यात आणणारे, माजी खासदार दिवंदत बॅ. नाथ पै यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी देवरूखचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांची निवड करण्यात आली…

केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशन मार्फत लाखांची औषधे मातृमंदिरला सुपूर्द

संगमेश्वर : कोविड रुग्णांना उपचारादरम्यान येणारा औषधांचा मोठा खर्च लक्षात घेऊन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोशिएशनच्या माध्यमातून मातृमंदिरच्या ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला’ जवळपास 4 लाख किंमतीची औषधे असोसिएशनचे राष्ट्रीय…