दापोलीत हिंदी सक्ती कायदा रद्द झाल्याचा आनंदोत्सव साजरा

दापोलली : राज्य सरकारने हिंदी सक्ती कायदा रद्द केल्याने दापोलीत मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आघाडीतील […]

दापोलीत नूतन पोलीस निरीक्षकांचे होमगार्ड्सकडून स्वागत

दापोली : दापोली पोलीस स्थानकाचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचे होमगार्ड यांच्यातर्फे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी राजेश […]

दापोलीत कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे 13 ऑगस्ट रोजी ‘श्रावणधारा’ काव्योत्सवाचे आयोजन

दापोली : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा दापोलीच्या वतीने 13 ऑगस्ट 2025 रोजी दापोली तालुक्यातील नवोदित आणि प्रस्थापित कवींसाठी ‘श्रावणधारा’ काव्योत्सवाचे आयोजन करण्यात येत […]

डॉ. अनिल सावळाराम पावसे यांची कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी येथे अधिष्ठाता पदी नेमणूक

दापोली: बुरोंडी गावचे सुपुत्र डॉ. अनिल सावळाराम पावसे यांची कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी येथे अधिष्ठाता (Dean) म्हणून नेमणूक झाली आहे. दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या बुरोंडी […]

दापोलीतील माजी सैनिकांनी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांचे स्वागत केले, सहकार्याचे आश्वासन 

दापोली : दापोली पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांचे माजी सैनिकांनी उत्साहपूर्ण स्वागत केले. स्थानिक माजी सैनिक संघटनेने दापोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निरीक्षक […]

दापोली तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: मातेनेच आपल्या ५ वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी विकले

दापोली : तालुक्यातील एका हृदयद्रावक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्याच पोटच्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला केवळ आर्थिक फायद्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार […]

दापोली शहर व्यापारी महासंघाकडून नवनिर्वाचित पोलिस निरीक्षकांचे हार्दिक स्वागत, पूर्ण सहकार्याची हमी

दापोली : दापोली शहर व्यापारी महासंघाने नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांचे हार्दिक स्वागत केले आहे. या वेळी शहराच्या विकासासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी […]

दापोली: आक्षेपार्ह फेसबुक पोस्टप्रकरणी व्यावसायिकाला अटक व जामीन

दापोली : येथे ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी व्यावसायिक शैलेश मोरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. आज रविवारी कोर्टात हजर केल्यावर त्यांना जामीन मंजूर […]

दापोली मुर्डी समुद्रकिनारी दुर्मीळ मुखवटाधारी बुबी पक्ष्याची सुटका

मुर्डी (ता. दापोली): समुद्रकिनारी वसलेल्या मुर्डी परिसरातील नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मीळ समुद्री पाहुणा, मुखवटा असलेला बुबी […]

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील […]