Tag: Dapoli

संदीप भेकत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

दापोली : दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विरसई शाळेत कार्यरत असलेले ध्येयवेडे पदवीधर शिक्षक श्री. संदीप काशिराम भेकत यांना कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेमार्फत राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकरत्न…

डॉ. संजय भावे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, यांना कर्नल कमांडंट (एनसीसी) पदाचा मान

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या एनसीसीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मानद कर्नल कमांडंट (एनसीसी) हा सन्मान बहाल केला. दापोली…

दापोलीतील उन्हवरे येथे भावाने केला भावाचा खून, कौटुंबिक वादातून घडली घटना

दापोली : तालुक्यातील उन्हवरे गावातील बौद्धवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भावाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव विनोद गणपत तांबे (वय 36,…

दापोलीतील 106 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर: 2025-2030

दापोली : दापोली तालुक्यामधील सन 2025 ते सन 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण आज, दिनांक 14 जुलै 2025 रोजी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे. एकूण…

गुरुपौर्णिमेनिमित्त मळे येथील जि. प. शाळेत अभिनव उपक्रम

दापोली : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मळे (ता. दापोली) येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील ‘कृषी जीविका’ व ‘पर्णमही’ गटातील विद्यार्थिनींनी ‘ग्रामीण जागृती कार्यानुभव’ (RAWE) अंतर्गत अभिनव…

वाकवली नं. १ शाळेत पर्यावरणपूरक गुरुपौर्णिमा झाडे लावून साजरी

दापोली : दापोली तालुक्यातील वाकवली नं. १ शाळेत यंदा गुरुपौर्णिमा अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या शिक्षकांच्या नावाने झाडे लावून त्यांच्याप्रति कृतज्ञता आणि आदर व्यक्त…

मनसे दापोलीतर्फे नेते प्रकाश महाजन यांचे जंगी स्वागत

दापोली : आज बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दापोलीतर्फे पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांचे दापोली नगरीत आगमन झाल्यावर जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी…

दापोलीतील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचं यशस्वीपणे आयोजित

दापोली – तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मौजे दापोली येथे समारंभपूर्वक पार पडली. दापोली कन्या शाळेतील विषय शिक्षिका विद्या मुरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील चेंजिंग रूम पूर्णपणे उद्ध्वस्त, पर्यटकांची मोठी गैरसोय

दापोली: मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांसाठीच्या दोन्ही चेंजिंग रूम पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे येथे भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.…

दापोलीत हिंदी सक्ती कायदा रद्द झाल्याचा आनंदोत्सव साजरा

दापोलली : राज्य सरकारने हिंदी सक्ती कायदा रद्द केल्याने दापोलीत मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आघाडीतील घटक पक्षांनी सहभाग घेतला. तसेच,…