Tag: Dapoli

दापोलीत भंडारी हितवर्धक पतसंस्थेची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

कर्दे सरपंच आणि पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर यांचा सन्मान दापोली : भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, दापोली येथील २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दापोलीतील पेंशनर्स सभागृहात संस्थेचे अध्यक्ष सचिन…

बाबू घाडीगांवकर यांचा साहित्यिक व शैक्षणिक योगदानासाठी विशेष सन्मान

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांचा भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, दापोलीच्या वतीने नुकताच विशेष सन्मान करण्यात आला आहे. दापोली येथील पेंशनर्स सभागृहात झालेल्या…

दापोलीच्या ए.जी. हायस्कूलच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश

दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित…

दापोली येथील आझाद मैदानावर दारूबंदी कायद्याचे उल्लंघन; एकाला अटक

दापोली : शहरातील आझाद मैदानावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दापोली पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना…

दापोलीत मुसळधार पावसातही JCI मॅरेथॉन सीझन 2 यशस्वी

दापोली : JCI दापोलीने 17 ऑगस्ट 2025 रोजी JCI मॅरेथॉन सीझन 2 यशस्वीपणे आयोजित केली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसातही सहभागींचा उत्साह आणि JCI सदस्यांचा जोश यामुळे हा…

दापोलीतील ‘श्रावणधारा काव्योत्सव’ साहित्यप्रेमींसाठी ठरला अविस्मरणीय

दापोली: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), दापोली शाखेच्या वतीने आयोजित ‘श्रावणधारा काव्योत्सव’ हा साहित्यप्रेमींसाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला. काव्यवाचनाचा सुरेख वर्षाव, नवोदित कवींच्या भावनिक आविष्काराने आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित…

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा

दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली येथे ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत वेशभूषा, संवाद सादरीकरण आणि देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यासारख्या विविध…

अजय मेहता यांची श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या संचालकपदी निवड

दापोली : श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली येथील व्यवस्थापन समितीवरील नैमित्तिक रिक्त झालेल्या संचालकपदासाठी अजय मेहता यांची निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960…

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यु.के. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

दापोली: दारुल फला एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट संचलित यु.के. पब्लिक स्कूल, मोजे दापोली येथील विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत एक अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या…

केळशी गावात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा उत्साहात साजरी

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या ‘ग्रामीण जनजागृती कार्यानुभव (RAWE)’ अंतर्गत केळशी गावात कार्यरत इंद्रधनू आणि वसुधा गटांच्या वतीने रानमाया रानभाजी प्रदर्शन व पाककृती…