मत्स्य महाविद्यालयामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जनजागृती

“कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर आभासी माध्यमाव्दारे पार पडणारं हे चर्चासत्र महाराष्ट्रातील कोळंबी व मत्स्य संवर्धकांना मार्गदर्शक ठरणारं असून यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ अधिकाधिक […]

हर्णे येथील अकसा खान झाली एमबीए

दापोली : तालुक्यातील हर्णेमध्ये राहणारी अकसा असलम खान हिनं नवी मुंबई येथील डीवाय पाटील विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझिनेस या विषयातून एमबीए ही डीग्री प्राप्त केली आहे. […]

आरटीपीसीआर नमूने तपासणीसाठी आणखी एक प्रयोगशाळा सुरु करावी-केदार साठे

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यास 4 ते 7  दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत

मँगोमॅन प्रोफेसर डॉ. मुराद बुरोंडकर यांचं निधन

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यासाठी अतिशय धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मँगोमॅन (mango man) म्हणून ज्यांची देशभरात ख्याती आहे असे प्राध्यापक डॉ. मुराद बुरोंडकर यांचं निधन […]

स्मिता जावकर महाराष्ट्र दिनी करणार आमरण उपोषण

दापोली : दाभोळ गावामध्ये बंद पडलेले रेशन दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत सुरू झाले नाहीत तर 1 मे रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा भाजपा महिला […]

दापोली नगरपंचायतीचे सत्ताधारी स्वार्थी

दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधण्यात आलेली इमारत खाजगी कोवीड सेंटरसाठी भाड्याने  देण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी व्यक्तिगत स्वार्थासाठी  वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी ऑनलाईन पत्रकारपरिषदेत बोलताना केला आहे.

धोका :  दापोलीत एका दिवसात ३४ रूग्ण पॉझिटिव्ह

दापोली : मुश्ताक खान कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगानं वाढ आहे. आवश्यक असेल तरच लोकांनी घरा बाहेर पडावं अशी स्थिती दापोलीमध्ये निर्माण झाली आहे. आज दिनांक […]

दापोली व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोधच

दापोलीमध्ये व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे. त्यांनी प्रांताधिकारी शरद पवार आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना निवेदन देऊन दुकानं सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. या संदर्भात […]

आमदार योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह!! प्रकृती ठीक वाटत नसल्याने मी कोरोना चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जे कुणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह