Tag: Dapoli

दापोली पोलीस निरीक्षक व कर्मचारी सन्मानित

दापोली : कोरोना महामारीच्या संकट काळात जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवून प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या आणि पूरग्रस्त खेड, चिपळूण तालुक्यात अनेकांचे प्राण वाचविण्याची चोख कामगिरी बजावलेल्या दापोली पोलीस…

दापोलीतील जालगाव येथे दिव्यांग मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू

दापोली : बहुविकलांग दिव्यांग (गतिमंद) मुलांच्या जीवनात आनंद फुलावा, त्यांना समाजप्रवाहात आणावे या सामाजिक जाणीवेतून दापोली शहराजवळ जालगाव येथे बहुविकलांग दिव्यांग (मतिमंद) मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. दापोलीतील व्यापारी…

दापोलीत 2 किलो 134 ग्राम गांजा जप्त, दोघे अटकेत

दापोली : शहरातील केळसकर नाक्या जवळ असलेल्या दाभोळ रोडवर दोन किलो पेक्षा जास्त गांजा पोलीसांनी पकडला आहे. या घटनेमुळे दापोली परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात…

काँग्रेसचे दिलीप बेलोसे यांचं निधन

दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झालं.…

रसिक रंजनचे मालक यांच्या घरी 4 लाखांची चोरी

दापोली येथिल रसिक रंजनचे मालक विलास म्हमणकर यांच्या आंजर्ले येथील घरात चोरी झाली आहे. ते चार दिवस घर बंद करून दापोली येथे रहायला आले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यानं…

100 दिवस झाले भोपणच्या नुसेबाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच, पालक मारतायत पोलीस स्टेशनच्या खेटा

दापोली : तालुक्यातील भोपण येथील 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह 14 मार्च 2021 रोजी खाडी किनारी सापडला होता. तिच्या मृत्यूच्या 100 दिवसानंतरही तपासात हवी तशी प्रगती झालेली नाहीये.…

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला, आजपासून कडक निर्बंध लागू

मुंबई डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून (दि. 28) पुन्हा कडक निर्बंध लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण…

माजी नगरसेवक शेहनाज काझी यांचं निधन

दापोली : समाजसेविका आणि दापोली नगरपंचायतीच्या माजी नगरसेवक शेहनाज शरीफ काजी यांचा कर्करोगाशी असलेला लढा अखेर संपुष्टात आला. दापोलीतील आपल्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी…

ग्रामपंचायत पांगरी तर्फे गावात मोफत वृक्ष वाटप

संगमेश्वर : पर्यावरणाच्यादुष्टीने आवश्यक असणाऱ्या वृक्ष लागवडीच्या महत्वकांक्षी संकल्पना समोर ठेऊन राज्यात वृक्षसंवर्धन मोहीम राबिवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत गावात वृक्ष लागवडीवर जास्त भर देण्याचा प्रयत्न आहे, असे सरपंच…